Site Logo
मुंबई

असे असेल तर ही निवडणूक कधीच होणार नाही

प्रकाशित: 04 Aug 2026, 12:44 PM
484 Views
Featured News Image

ठाणे : शिक्षक आमदार निवडणूक आधी प्रत्येक वर्षी शिक्षकांना आश्वासनाचे गाजर दाखविण्यात येते आणि प्रत्येक वर्षी त्याच त्याच मुद्द्यांवर निवडणुका होतात, त्यामुळे शिक्षक जर आपल्या मागण्यांवर अडून बसले तर ही निवडणूक कधीच होणार नाही..

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: